⚠️ सुरक्षा सूचना!

तुमच्या खात्यावर दुसऱ्या डिव्हाईसवरून लॉगिन झाले आहे. सुरक्षा कारणास्तव या डिव्हाईसवरून ३ सेकंदांत स्वयंचलित लॉग-आऊट होत आहे...

⬅️ मुख्य डॅशबोर्ड

सर्वसाधारण विषबाधा ☠️

लक्षणे आणि प्राथमिक व्यवस्थापन

⚠️ विषबाधा का होते?

जनावरांमध्ये विषबाधा होण्यास बरेच झाडं-झुडपे व रासायनिक पदार्थ कारणीभूत असल्याचे दिसून येतात. त्यातील काही विषबाधा वेळीच उपचार न केले गेले तर जीवघेण्या पण ठरू शकतात. काही सर्वसाधारण विषबाधेबाबत आपणास अगोदर या संबंधीत अभ्यास आणि लक्षणांची योग्य माहिती असेल तर त्यावर वेळीच उपचार करणे सोईचे होईल.

१. विषबाधेचा प्रकार ओळखा

अहवाल येथे दिसेल

⚠️ महत्त्वाची सूचना: विषबाधा ही अत्यंत तातडीची (Emergency) स्थिती आहे. कोणत्याही घरगुती उपचारांवर विसंबून न राहता त्वरित पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
* ⚠️ कायदेशीर सूचना: विषबाधेमध्ये घरगुती उपचारांवर अवलंबून राहू नये. येथे सुचवलेली औषधे केवळ प्राथमिक माहिती आणि त्यानंतरच्या उपचारांसाठी (उदा. लिव्हर टॉनिक) आहेत. कोणतेही औषध देण्यापूर्वी परवानाधारक पशुवैद्यकाचा (Veterinary Doctor) त्वरित सल्ला घ्यावा.