⚠️ सुरक्षा सूचना!

तुमच्या खात्यावर दुसऱ्या डिव्हाईसवरून लॉगिन झाले आहे. सुरक्षा कारणास्तव या डिव्हाईसवरून ३ सेकंदांत स्वयंचलित लॉग-आऊट होत आहे...

⬅️ मुख्य डॅशबोर्ड

जंतनिर्मूलन (Deworming) 💊

स्मार्ट ट्रॅकर आणि औषध रोटेशन सिस्टम

🚨 टीप - हे ॲप फक्त एज्युकेशन purpose (शैक्षणिक उद्देशा) साठी आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध देऊ नये.
(माहित नसल्यास आजची तारीख निवडा)

अहवाल व वेळापत्रक

⚠️ सतर्कता: गाय गाभण असल्याने कोणतेही औषध देण्यापूर्वी पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. शक्यतो पहिल्या आणि शेवटच्या ३ महिन्यांत औषध देणे टाळावे.

सुचवलेले जंतनाशक घटक (Recommended Drug):

--

पुढील जंतनिर्मूलन तारीख (Next Date):

--

⏰
* ⚠️ कायदेशीर सूचना: वरील सुचवलेली औषधे आणि सप्लीमेंट्स केवळ प्राथमिक माहितीसाठी आहेत. कोणतेही औषध, सप्लीमेंट किंवा जंतनाशक देण्यापूर्वी तुमच्या परवानाधारक पशुवैद्यकीय डॉक्टरांचा (Veterinary Doctor) सल्ला नक्की घ्यावा.
📚 जंतनिर्मूलन वेळापत्रक (माहितीसाठी)

१. वासरांचे वेळापत्रक (Calves Schedule)

डोस / वय औषध (घटक)
१० दिवसपिपराझीन / अल्बेंडाझोल
१ महिनाअल्बेंडाझोल + आयव्हरमेक्टीन *
(* गोचीड असल्यास)
२ महिनाफेनबेंडाझोल
३ महिनाक्लोझान्टेल
४ महिनाफेनबेंडाझोल + आयव्हरमेक्टीन
५ महिनाअल्बेंडाझोल
६ महिनाडोरामेक्टीन / आयव्हरमेक्टीन (इंजेक्शन)
९ महिनाऑक्सिस्क्लोजनाईड + लेवामिसोल
१ वर्षडोरामेक्टीन / आयव्हरमेक्टीन (इंजेक्शन)

२. मोठी जनावरे (Adults Protocol)