⚠️ सुरक्षा सूचना!

तुमच्या खात्यावर दुसऱ्या डिव्हाईसवरून लॉगिन झाले आहे. सुरक्षा कारणास्तव या डिव्हाईसवरून ३ सेकंदांत स्वयंचलित लॉग-आऊट होत आहे...

⬅️ मुख्य डॅशबोर्ड

डेली प्लॅनर 📋

आजची कामे आणि स्मार्ट ॲलर्ट्स

--

--

🔔 ४ ॲलर्ट्स

0% पूर्ण
♀️ प्रजनन

गोदावरीची माज तपासणी (२१ वा दिवस)

२१ दिवसांपूर्वी कृत्रिम रेतन (AI) केले होते. गाय पुन्हा माजावर येतेय का यावर लक्ष ठेवा.

🍼 वासरू संगोपन

वासराला (गौरी) पहिले जंतनाशक देणे

वासरू आज १५ दिवसांचे झाले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने जंतनाशक डोस द्या.

🥬 आहार

गाईंना (Group A) बायपास फॅट देणे

AI ॲनालायझरनुसार गाईंची ऊर्जा कमी होत आहे, आज ५० ग्रॅम बायपास फॅट खाद्यात मिसळा.

💉 लसीकरण

FMD लसीकरणाची नोंद तपासणे

पुढील आठवड्यात लाळ्या खुरकूत (FMD) लसीकरण करायचे आहे, डॉक्टरांची वेळ ठरवा.