* ⚠️ टीप: हे वेळापत्रक ICAR व पशुवैद्यकीय मानकांनुसार आहे. औषधे देण्यापूर्वी तुमच्या पशुवैद्यकांचा (Doctor) सल्ला नक्की घ्यावा.
तुमच्या खात्यावर दुसऱ्या डिव्हाईसवरून लॉगिन झाले आहे. सुरक्षा कारणास्तव या डिव्हाईसवरून ३ सेकंदांत स्वयंचलित लॉग-आऊट होत आहे...
निरोगी वासरू, भविष्यातील उत्तम गाय!
वासराच्या जन्मानंतर पहिल्या १ ते २ तासांत त्याला गाईचा चीक (Colostrum) पाजणे अत्यंत आवश्यक आहे. यात रोगप्रतिकारक शक्ती असते, जी वासराला पुढील ३ महिने आजारांपासून वाचवते.