📊 Dashboard & Analytics

🔔
हिंदुस्तान ॲग्रो फिड्स
Unverified Seller
🔔

तुमचे दुकान 'फ्री' मोडवर आहे!

सध्या तुमची उत्पादने मर्यादित शेतकऱ्यांन दिसत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी खालीलपैकी प्रीमियम प्लॅन निवडा.

👑 Premium Seller Packages

मासिक (Monthly)
६ महिने 10% OFF
वार्षिक 20% OFF

स्टार्टर (Starter)

₹ ४९९ / महिना

  • ✔ ७ प्रॉडक्ट लिस्टिंग
  • ✔ ग्राहकांचे थेट कॉल मिळवा
  • ✔ १ प्रॉडक्ट पेज-स्पेसिफिक सजेशनमध्ये
  • ✖ कृषी मॉलमध्ये पहिल्या पानावर ॲड नाही
  • 🎁 बोनस: मोफत प्रो रेशन बॅलन्सर (शेतऱ्यांसाठी)

गोल्ड / प्लॅटिनम (Corporate)

₹ १,९९९ / महिना

  • ✔ अमर्यादित (Unlimited) प्रॉडक्ट लिस्टिंग
  • ✔ रेशन बॅलन्सरमध्ये (Top) प्राधान्याने ॲड
  • ✔ महिन्यातून २ मोफत पुश नोटिफिकेशन्स
  • ✔ ॲपमध्ये सर्वत्र ब्रँड 'Top Sponsored' दिसेल
  • ✔ स्वतःचे ऑनलाईन शॉप (Own Shop)
  • 🎁 बोनस: मार्केटिंग स्टाफला मोफत ॲप + डॉक्टर लिंकिंग

0

Product Views

0

Active Orders

0

New Leads

₹0

Monthly Sales

📈 Product Analytics

(तुमचे प्लॅन सुरू झाल्यावर येथे लाईव्ह डेटा दिसेल.)

Added to Cart: 0 वेळा
Conversion Rate: 0%
Average Rating: --

🤖 AI Marketing Insights

AI Suggestion: सध्या तुमच्या भागात दुभत्या जनावरांच्या आजारांवर उपाय शोधणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. जाहिरात चालवा.

🛍️ Product Store (नवीन प्रॉडक्ट जोडा)

📦 १. प्रॉडक्टची मूळ माहिती
💰 २. किंमत आणि टॅक्स
📜 ३. विक्रेता पॉलिसी (Policy)
🤖 ४. स्मार्ट AI सजेशन फिल्टर्स
📄 ५. वर्णन आणि फायदे (Description)
प्रत्येक फायदा नवीन ओळीवर लिहा.
📷 ६. फोटो अपलोड (Images)
📤 येथे क्लिक करून प्रॉडक्टचे फोटो निवडा (कमाल ३ फोटो. फोटो ऑटो-फिट होण्यासाठी क्रॉपचा पर्याय मिळेल)

📋 माझी प्रॉडक्ट्स (My Products)

📦 Shopping Management (नवीन ऑर्डर्स)

All Orders Pending (प्रोसेसिंग) Shipped (वाटेत) Delivered (पोहोचले)

👨‍⚕️ कस्टमर केअर / company डॉक्टर नंबर

शेतकऱ्यांनी ॲपमधून कॉल केल्यास तो या नंबरवर लागेल. (फक्त 'ब्रँड पार्टनर / कॉर्पोरेट' प्लॅनसाठी)

📢 दुग्ध दिशा ॲड स्टुडिओ (Ad Brochure)

तुमच्या व्यवसायाच्या गरजेनुसार योग्य जाहिरात प्रकार निवडा. शेतकरी जिथे माहिती शोधतो तिथेच ॲड दाखवा.

१. स्मार्ट पेज-स्पेसिफिक जाहिराती (Targeted - High Conversion)
⚖️
रेशन बॅलन्सर सजेशन
प्रोटीन/एनर्जी किंवा मिनरल मिक्सचर कमी असल्यास तुमचे प्रॉडक्ट सुचवले जाईल.
(High Traffic)
₹४९९ / १५ दिवस
🩸
आजार व इमर्जन्सी
कासदाह, कॅल्शियम कमी असल्यास तुमचे औषध किंवा मलम सुचवले जाईल.
₹२९९ / महिना
🍼
वासरू संगोपन
काफ स्टार्टर फीड आणि वासरांच्या औषधांसाठी उत्तम जागा.
₹३९९ / महिना
🧬
प्रजनन (Reproduction)
माजाचा काळ किंवा प्रेग्नन्सी चेक करताना मिनरल मिक्सचरची ॲड.
₹४९९ / महिना
🌡️
हवामान व ताण (THI)
उष्णतेचा ताण असल्यास कूलिंग पॅड्स, फॉगर्स आणि अँटी-स्ट्रेस पावडरची ॲड.
₹२९९ / महिना
📏
शरीर स्थिती (BCS)
वजन कमी असल्यास बायपास फॅट किंवा वजन वाढवणाऱ्या खाद्याची ॲड.
₹३९९ / महिना
💉
लसीकरण व जंतनिर्मूलन
लसीकरणाच्या वेळी सिरिंज आणि संबंधित औषधांची जाहिरात.
₹२९९ / महिना
🤢
विषबाधा व आहार आजार
इमर्जन्सी औषधे आणि लिव्हर टॉनिक प्रमोट करण्यासाठी.
₹२९९ / महिना
⚙️
डेली टूल्स / मशीनरी
दूध संकलन किंवा प्लॅनर पेजवर रबर मॅट, मिल्किंग मशीनची ॲड.
₹४९९ / महिना
२. ब्रॉडकास्ट व होम पेज जाहिराती (General Branding)
🖼️
होम top बॅनर
शेतकऱ्याने ॲप उघडल्यावर सर्वात वर मोठी ॲड. (ब्रँडिंगसाठी उत्तम).
₹२००० / महिना
🛍️
कृषी मॉल स्पॉन्सर्ड
कृषी मॉलमध्ये तुमची प्रॉडक्ट्स सर्वात वर हाईलाईट होतील.
₹५०० / आठवडा
🔔
पुश नोटिफिकेशन
तुमच्या प्रॉडक्टची नोटिफिकेशन थेट शेतकऱ्यांच्या मोबाईलवर वाजेल.
₹३०० / कॅम्पिंग
📍
जिल्हा टार्गेटिंग
तुमची जाहिरात फक्त तुम्ही निवडलेल्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यानांच दिसेल.
₹१००० / जिल्हा
📢 महत्त्वाची सूचना: कोणतीही जाहिरात लावण्यासाठी तुमचे प्रॉडक्ट प्रथम '🛍️ Product Store' मध्ये ॲड केलेले असणे अनिवार्य आहे. (किंवा 'Generic Promotion' निवडा)

📝 Create New Ad Campaign (नवीन जाहिरात तयार करा)

🛍️ प्रॉडक्ट ॲड (स्टोअर प्रॉडक्टसाठी)
📢 जनरिक ॲड (कंपनी/सर्व्हिस प्रमोशन)
🎯 १. जाहिरातीचा प्रकार आणि टार्गेटिंग
✍️ २. जाहिरातीचा मजकूर आणि लिंक
(येथे प्रॉडक्ट दिसत नसल्यास आधी 'Product Store' मध्ये जाऊन नवीन प्रॉडक्ट ॲड करा. Generic Promotion साठी निवडणे ऐच्छिकInfo आहे.)
📷 ३. फोटो / बॅनर (Images)
📤 येथे क्लिक करून फोटो अपलोड करा (बॅनर ॲडसाठी फोटो क्रॉप करण्याचा पर्याय मिळेल)
💳 ४. बजेट आणि पेमेंट

(पेमेंट झाल्यानंतर जाहिरात आपोआप लाईव्ह होईल.)

🗺️ जाहिरात कशी लावायची? (Roadmap)

1
जाहिरात निवडा
2
फोटो व लिंक जोडा
3
बजेट ठरवा
4
पेमेंट पूर्ण करा
5
ऑटो ॲप्रूव्हल
6
जाहिरात लाईव्ह!

📋 माझ्या जाहिराती (My Ad Campaigns)

🎟️ Coupon & Offer Manager

🤝 Dealer Network Management

🎯 Lead Generation (Pay-Per-Lead)

इथे तुम्हाला शेतकऱ्यांच्या महागड्या उपकरणांची मोठ्या ऑर्डर्सची चौकशी दिसेल. वॉलेटमधून फी भरून लीड अनलॉक करा.

🚛 Logistics & Supply (Supplier Panel)

🏢 Franchise & Job Portal

🎓 Training Academy

📩 ॲडमिन सपोर्ट डेस्क (Helpdesk)

तुम्हाला ॲप वापरताना काही अडचण येत असल्यास किंवा पेमेंट/ॲप्रूव्हल बद्दल प्रश्न असल्यास खाली मेसेज करा. ॲडमिन टीम लवकरच रिप्लाय देईल.

💬 Live Support Tickets

📊 Farmer Database (Anonymized Insights)

0

Farmers in Region

0%

Use Cottonseed Cake

💰 खातेवही (Billing & Ledger)

तुमची एकूण प्लॅटफॉर्म फी आणि कमिशनची बाकी रक्कम खालीलप्रमाणे आहे. टीप: ८ दिवसांत पेमेंट न केल्यास तुमचे स्टोअर लॉक होईल.

तारीखविवरण (Description)रक्कम

एकूण बाकी: ₹0

ℹ️ दुग्ध दिशा Business Hub विषयी माहिती

हा डॅशबोर्ड व्यापारी, कंपन्या आणि वितरकांना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी डिझाईन केला आहे. खालील माहिती वाचून तुम्ही या ॲपचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा ते समजू शकता.

१. Dashboard & Analytics ▼
उपयोग: तुमच्या व्यवसायाचे लाईव्ह आकडे (Views, Orders, Sales) पाहण्यासाठी.
फायदा: तुम्हाला समजेल की तुमची उत्पादने किती शेतकऱ्यांनी पहिली आणि किती नफा झाला.
रिफ्लेक्ट कुठे होणार?: हा फक्त तुमचा स्वतःचा (Private) रिपोर्ट आहे.
२. Product Store ▼
उपयोग: तुमची नवीन उत्पादने (उदा. खाद्य, मिनरल्स, औषधे) ॲपमध्ये लिस्ट करण्यासाठी.
फायदा: शेतकरी तुमची उत्पादने थेट ॲपवरून खरेदी करू शकतील.
रिफ्लेक्ट कुठे होणार?: तुम्ही येथे टाकलेले प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या 'कृषी मॉल (Store)' मध्ये दिसतील.
३. Shopping & Orders ▼
उपयोग: शेतकऱ्यांनी दिलेल्या ऑर्डर्स मॅनेज करण्यासाठी (Pending, Shipped, Delivered).
फायदा: कोणती ऑर्डर कधी पाठवायची याचे नियोजन करता येते आणि पेमेंटची स्थिती समजते.
रिफ्लेक्ट कुठे होणार?: तुम्ही ऑर्डर 'Shipped' केल्यास, शेतकऱ्याला त्याच्या 'माझी खरेदी' टॅबमध्ये नोटिफिकेशन जाईल.
४. Ad Studio & Premium ▼
उपयोग: ॲपमध्ये तुमची स्वतःची जाहिरात लावण्यासाठी आणि कंपनी डॉक्टरचा नंबर ॲड करण्यासाठी.
फायदा: तुमची प्रॉडक्ट्स शेतकऱ्यांच्या अचूक गरजांनुसार (Targeted) दाखवून Sales खूप पटीने वाढवता येतो.
रिफ्लेक्ट कुठे होणार?: तुम्ही निवडलेल्या प्रकारानुसार जाहिरात होम पेज, रेशन बॅलन्सर किंवा आजारांच्या माहिती पेजवर शेतकऱ्यांना दिसेल.
५. Coupons & Offers ▼
उपयोग: सण-उत्सवासाठी खास डिस्काउंट कोड (उदा. DIWALI50) तयार करण्यासाठी.
फायदा: ऑफर दिल्यास शेतकरी जास्त प्रमाणात खरेदी करतात.
रिफ्लेक्ट कुठे होणार?: हे कोड शेतकरी 'कृषी मॉल' मध्ये पेमेंट करताना (Checkout) वापरू शकतात.
७. Lead Gen & Tenders ▼
उपयोग: जर एखाद्या डेअरी फार्मला मोठ्या प्रमाणात माल हवा असेल (Bulk Order/Tender), तर ते पाहण्यासाठी.
फायदा: तुम्हाला थेट मोठ्या ऑर्डर्स मिळतील.
रिफ्लेक्ट कुठे होणार?: शेतकरी 'कृषी मॉल' मधून 'Request Quote' करतील तेव्हा ती लीड तुम्हाला इथे दिसेल.
१२. Farmer Database ▼
उपयोग: तुमच्या परिसरातील (जिल्ह्यातील) शेतकरी कोणता चारा किंवा खाद्य वापरत सास याची ढोबळ माहिती पाहण्यासाठी.
फायदा: शेतकऱ्यांच्या गरजा ओळखून तुम्ही नवीन प्रॉडक्ट्स बाजारात आणू शकता.
रिफ्लेक्ट कुठे होणार?: ही फक्त तुमच्या माहितीसाठी (Analytics) आहे.